मुंबई, कोल्हापूर, कोकण, बेळगाव, चित्रातून प्रसिद्ध स्थळांचं दर्शन

चित्रकार महेश होनुले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, डिलाईल रोड, एलिफन्टा केव्ह्ज या बरोबरच अनेक स्थळं महेश यांच्या कुंचल्यातून जलरंगात साकारली आहेत.
कोल्हापूर येथील भवानी मंडप, जोतिबा देवस्थान आणि जत्रेची चित्रकृती पाहताना महेश यांच्या जलरंगावरील प्रभुत्वाची कल्पना येते.
बेळगावचा भुईकोट किल्ला ,कॅम्प भागातील ब्रिटिशकालीन बंगले आणि प्रमुख स्थळांचेही प्रदर्शनात दर्शन घडते.
कोकणातील समुद्र आणि इतर स्थळांच्याही चित्रकृती प्रदर्शनात पाहायला मिळतात.
प्रदर्शनात मुंबई, कोल्हापूर, कोकण आणि बेळगावातील अनेक प्रसिद्ध स्थळांचे दर्शन चित्रकृतीतून घडते.
60हून अधिक चित्रकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
उदयोन्मुख चित्रकार महेश होनुले यांच्या 'जलरंग' या चित्रकृतींचे प्रदर्शन बेळगावातील आनंद आर्ट गॅलरी इथे भरलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -