बीड : भर दुष्काळात जगवलेल्या झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2017 01:03 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
पाहा आणखी फोटो
8
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांवर गेल्या वर्षी माऊली शिरसाट यांनी एक हजार झाडं लावली होती. भर दुष्काळात त्यांनी ती सर्व झाडं जगवली. आता त्या झाडांवर पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची टाकी आणि कुंड्या ठेवून पाण्याची सोय केली आहे.
9
बीड : उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं, तरीही पाणी मिळत नाही. हीच गरज ओळखून बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील पाडळी गावच्या माऊली शिरसाट यांनी संपूर्ण उन्हाळाभर शेकडो पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.