वारीच्या वाटेवर - देहूतील वारकऱ्यांचे फोटो
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2017 02:54 PM (IST)
1
2
3
4
5
माझे माहेर पंढरी म्हणत, ऊन पावसाची तमा न करता वारकरी आता पंढरीच्या दिशेनं रवाना झाले आहेत...काल देहूमधून तुकोबारायांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली..तर आज ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे रवाना होणार आहे..पंढरपूरच्या पालखीत सामिल होण्यासाठी शेकडो वारकरी सध्या आळंदीत दाखल झाले आहेत...विठूरायाच्या नामात हे वारकरी रंगले आहेत...आज आळंदीत विठूरायासोबत ज्ञानेश्वर माऊलींच्या नामाचा गजर होतोय..