बिग बॉस 10: व्हीजे बानीचे टॉपलेस फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2016 01:21 PM (IST)
1
या फोटोत बानीने एक लांब स्कर्ट परिधान केला असून त्यावर दागिन्यांव्यतिरिक्त आणखी काही नाही. तिने आपल्या केसांचा वापर टॉपप्रमाणे केला आहे.
2
बानीने रोडीजमध्येही सहभाग घेतला असून जिम ट्रेनरचेही काम केलं आहे. त्यामुळे तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्याने तिच्या चाहत्यांमध्ये कामालीची नाराजी पसरलेली आहे.
3
कारण सध्या तिचे जुने फोटोशूट इंटरनेटवर कमालीचे व्हायरल होत आहेत. यामध्ये बानीने टॉपलेस फोटोशूट केलं होतं.
4
बिग बॉसच्या 10 व्या पर्वातील स्पर्धक व्हीजे बानीसोबत सर्वकाही चांगलं चाललं होतं. पण बिग बॉसच्या घराबाहेर तिच्या अडचणी वाढल्या आहेत.
5
6
7
8
विशेष म्हणजे, बानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही सर्वाधिक हॉटफोटो पोस्ट केले आहेत.
9
10
11
12
तिचे काही इंस्टाग्रामवरील फोटो...
13
14
15
16
17
18
19