प्रजासत्ताकदिनानिमित्त विठुराया तिरंगी फुलात सजला
एबीपी माझा वेब टीम | 26 Jan 2019 01:37 PM (IST)
1
या सजावटीमुळे आज प्रजासत्ताकदिनी दर्शनाला येणारे भाविक देखील सुखावले आहेत.
2
3
विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यासह, चौखांबी व सोळखांबीमध्येही तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
4
प्रजासत्ताक दिनानिमित्त विठुराया देखील आज तिरंगी रंगात नटल्याचे दिसत आहे.
5
प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मंदिर समितीने विठ्ठल मंदिराला तिरंगी फुलांची आकर्षक सजावट केली.
6
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज सर्वत्र उत्साह आहे.
7
प्रजासत्ताकदिनानिमित्त विठुराया तिरंगी फुलात सजला