Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वीरेंद्र सेहवागची टीम!

कारण रिषभनं आयपीएलच्या या मौसमात 11 सामन्यात 281 धावा ठोकल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या सर्व खेळाडूंसोबतच सेहवागनं रिषभ पंतलाही संघात स्थान दिलं आहे.

तर वेगवान गोलंदाज म्हणून वीरुनं मोहम्मद शमी, उमेश यादवला आपल्या संघात स्थान दिलं आहे.
याशिवाय वीरुच्या संघात आर. अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या यांनही संघात घेतलं आहे.
तर याबरोबरच वीरुनं शिखर धवन आणि मनीष पांडेलाही संघात स्थान दिलं आहे.
मधल्या फळीसाठी वीरुनं धोनी, युवराज सिंह आणि केदार जाधवला संघात स्थान दिलं आहे.
वीरुनं आपल्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांची निवड केली आहे. तसेच विराट कोहलीलाही त्यानं पसंती दिली आहे.
पाहा वीरुच्या संघात नेमकं कोणा-कोणाला स्थान?
टीम इंडियाच्या निवडीपूर्वी भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ निवडला आहे. या संघात नेमकं कोण-कोण असावं याबाबत वीरुनं आपलं मत व्यक्त केलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ 8 मे सोमवारी निवडण्यात येणार आहे. या संघात नेमकं कोणाला स्थान मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -