✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

रईस की काबिल, सेहवागला कोणता सिनेमा आवडला?

एबीपी माझा वेब टीम   |  28 Jan 2017 02:52 PM (IST)
1

टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने या दोन्ही सिनेमापैकी काबिल सिनेमा पहिल्यांदा पाहणं पसंत केलं.

2

सेहवागने सपत्नीक काबिल पाहात असल्याचं ट्विट केलं. इतकंच नाही तर त्याने हृतिकच्या अभिनयाचंही तोंडभरुन कौतुक केलं.

3

दोन्ही सिनेमांनी तीन दिवसांत मोठा गल्ला जमवला आहे. शाहरुखच्या रसईने पहिल्या तीन दिवसांत 59.83 कोटी कमावले, तर हृतिकच्या काबिलने 38.87 कोटी कमावत, रईसला चांगली फाईट दिली आहे.

4

दोन्ही सिनेमाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या वर्षात दोन्ही सिनेमांना चांगलं ओपनिंग मिळालं आहे.

5

किंग खान शाहरुखचा रईस आणि हृतिक रोशनचा काबिल हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. दोन्ही सिनेमे 26 जानेवारीच्या सुट्टीचं औचित्य साधून त्याच्या आदल्या दिवशी बुधवारी रिलीज झाले.

6

काबिल हा सिनेमा समीक्षकांच्या पसंतीसही उतरला आहे. एबीपी माझाने या सिनेमाला साडेतीन स्टार दिले आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • रईस की काबिल, सेहवागला कोणता सिनेमा आवडला?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.