विंडिजमध्ये 'दी वॉल'ची आठवण, विराट भावुक
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2016 11:13 AM (IST)
1
हे अविस्मरणीय क्षण आहेत. एकेकाळी मी ज्यांना पाहण्यासाठी अतुर असायचो, त्यांनीच मुलाखत घेतली, असं कॅप्शन देत विराटने फोटो शेअर केला आहे.
2
द्रविड दुसऱ्या फोटोमध्ये विराटची मुलाखत घेत आहे.
3
विराटने भारताचा माजी कर्णधार आणि दी वॉल राहुल द्रविडसोबतचा फोटो शेअर केला आहे.
4
टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या दरम्यान कर्णधार विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे.
5
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने चौथ्या दिवशी 48 धावा देत 4 फलंदाजांना तंबूत परत धाडलं आहे. पावसामुळे खेळात व्यत्यय आला.