✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

तिसऱ्या कसोटीत विराट कोहली चूक सुधारणार, अजिंक्य रहाणेला संधी?

एबीपी माझा वेब टीम   |  21 Jan 2018 05:05 PM (IST)
1

यापूर्वी अनेक निर्णयांमुळे कर्णधार विराट कोहलीवर टीका झाली होती. मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या अजिंक्य रहाणेसोबत यावेळी विराट कोहलीने नेटमध्ये सराव केला.

2

टीम इंडिया या मालिकेत अगोदरच 2-0 ने पिछाडीवर आहे, मात्र अखेरचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.

3

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला अखेरचा सामना 24 जानेवारी रोजी जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे.

4

पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराटने अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला संधी दिली होती. मात्र फलंदाजीमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला.

5

याशिवाय दिनेश कार्तिक, नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर यांनीही सराव सत्रात सहभाग घेतला.

6

ही सर्व परिस्थिती पाहता तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात संघ व्यवस्थापन रहाणेला संधी देईल, असा अंदाज लावला जात आहे.

7

यापूर्वी अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिकेत शानदार कामगिरी केलेली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत जवळपास 54 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत.

8

अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे आणि उपकर्णधारालाच सलग दोन सामन्यांमध्ये संधी न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

9

या काळात विराट आणि अजिंक्य रहाणे यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चाही झाली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • तिसऱ्या कसोटीत विराट कोहली चूक सुधारणार, अजिंक्य रहाणेला संधी?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.