✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

आजच्या सामन्यात विराट कोहलीला आणखी एका विक्रमाची संधी

एबीपी माझा वेब टीम   |  26 Oct 2016 01:01 PM (IST)
1

सध्या हा विक्रम दक्षिण आफ्रीकेच्या एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर आहे. त्याने 174 डावांमध्ये हा टप्पा पूर्ण केला होता.

2

जर विराटने आजच्या सामन्यात 40 धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात 167 या सर्वात कमी डावांमध्ये 7500 धावांचा टप्पा पूर्ण करणारा फलंदाज बनेल.

3

विराट कोहलीच्या गेल्या सामन्यातील धडाकेबाज फलंदाजीने टीम इंडियाने विजय खेचून आणला.

4

पण आजच्या सामन्यात विराटकडे क्रिकेटच्या इतिहासातील नवा विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी आहे.

5

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज रांचीच्या जेएससीए मैदानावर चौथा एक दिवसीय सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला, तर 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडिया जिंकेल.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • आजच्या सामन्यात विराट कोहलीला आणखी एका विक्रमाची संधी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.