सराव सत्रात विराट कोहलीची कीपिंग
भारताच्या आगामी दौऱ्याच्या सराव सत्रात कसोटी कर्णधार विराट कोहलीचा वेगळाच अवतार समोर आला आहे.
बंगळुरुच्या मैदानावर विराट कोहलीचं धोनी रुप पाहायला मिळालं. विराटने जवळपास 36 मिनीट विकेटकीपिंग केली.
विराट सराव सत्रात यष्टीरक्षक म्हणून का उभा राहिला असावा, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
धोनीने कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर कसोटीत धोनीप्रमाणे यष्टीरक्षक भारताला मिळणं हा मोठा प्रश्न आहे.
फिरकिपटुच्या गोलंदाजीवर सुद्धा अगदी जवळ उभा राहुन विराटने कीपिंग केली.
रोहित शर्मा फलंदाजी करत आहे, तर गोलंदाज इशांत शर्मा आहे. आणि किपिगसाठी चक्क विराट कोहली उभा आहे.
विराटने सराव सत्रात बॅटिंगच्या सरावाबरोबरच कीपिंगचाही सराव केला.
मैदानात पॅड आणि हातात ग्लोज घातलेला हा धोनी नसून विराट कोहली आहे.
बंगळुरुच्या मैदानावर विराट कोहलीचं धोनी रुप पाहायला मिळालं. विराटने जवळपास 36 मिनीट विकेटकपरींग केली.