PHOTO : विराट-अनुष्काचा रोमान्स जेव्हा कॅमेऱ्यात कैद होतो...
पाहा आणखी इंस्टाग्राम फोटो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाहा आणखी इंस्टाग्राम फोटो
पाहा आणखी इंस्टाग्राम फोटो
पाहा आणखी इंस्टाग्राम फोटो
पाहा आणखी इंस्टाग्राम फोटो
अनुष्काच्या जन्मदिनाला विराटने सेल्फी पोस्ट केला होता. (फोटो : इंस्टाग्राम)
एकमेकांना निरोप देतानाचेही विराट-अनुष्काचे फोटो चर्चेत असतात. (फोटो : इंस्टाग्राम)
प्रवास करतानाचेही अनेक फोटो विराट आणि अनुष्काने शेअर केले आहेत. (फोटो : इंस्टाग्राम)
दोघांनी लग्नानंतर पहिल्यांदा हनीमूनचा सेल्फी पोस्ट केला होता. (फोटो : इंस्टाग्राम)
विराट आणि अनुष्काच्या रोमँटिक फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
दोघे कधी जिम मारताना दिसतात, तर कधी एकमेकांना फिटनेस चॅलेंज देतात. (फोटो : इंस्टाग्राम)
विराट आणि अनुष्का दोघेही सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक फोटो पोस्ट करत आहेत. (फोटो : इंस्टाग्राम)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला काही महिने झाले आहेत. मात्र हनीमून पीरियड अजूनही सुरुच आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -