कधी नाशिक, तर कधी मिरज, 'विरानुष्का'चे भन्नाट फोटो सोशल मीडियावर व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2017 01:37 PM (IST)
1
2
विरानुष्काच्या हानीमूनचे भन्नाट फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
3
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने 11 डिसेंबरला इटलीतील टस्कनी इथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं.
4
लग्न पार पडल्यानंतर दोघेही हनीमूनसाठी रोमला रवाना झाले.
5
अनेकांनी हा फोटो एडिट करुन अनुष्का आणि विराट हानीमूनसाठी आपल्या शहरात उतरल्याचं दाखवलं आहे.
6
काही नेटिझन्सनी तर विरानुष्काच्या फोटोत स्वत: चा फोटो अॅड केला आहे.
7
पण अनुष्काने शेअर केलेल्या फोटोला फोटोशॉपद्वारे एडिट करुन धमाल उडवून दिली आहे.
8
तर काहींनी आपल्या गावातील प्रेक्षणीय स्थळाशी विरानुष्काचा फोटो जोडून दाखवलं आहे.
9
रोममधील आपला पहिला सेल्फी अनुष्कानं आपल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केला.