विराट आणि अनुष्काची खास परदेशवारी!
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2017 11:26 AM (IST)
1
(Photo: Manav Mangalani)
2
(Photo: Manav Mangalani)
3
(Photo: Manav Mangalani)
4
(Photo: Manav Mangalani)
5
(Photo: Manav Mangalani)
6
(Photo: Manav Mangalani)
7
(Photo: Manav Mangalani)
8
पाहा विमानतळावरील दोघांचे काही खास फोटो
9
1 मे रोजी अनुष्काचा वाढदिवस होता. तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी विराट तिच्यासोबत रोमांटिक टूरवर गेला असल्याचं सांगितलं जात आहे.
10
दोघंही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परदेशात जाणार असल्याचं समजतं आहे.
11
क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काल (बुधवार) मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकत्र पाहायला मिळाले.