... म्हणून विराट-अनुष्का पुन्हा लग्नाच्या लूकमध्ये
एबीपी माझा वेब टीम | 23 Sep 2018 09:21 AM (IST)
1
पाहा आणखी फोटो
2
पाहा आणखी फोटो
3
पाहा आणखी फोटो
4
पाहा आणखी फोटो
5
पाहा आणखी फोटो
6
विराट आणि अनुष्काला मुंबई विमानतळावरच स्पॉट करण्यात आलं.
7
विराट आणि अनुष्का लवकरच एका जाहिरातीत दिसणार आहेत. त्यासाठीच ते या लग्नाच्या लूकमध्ये दिसून आले.
8
मुंबईत दोघे लग्नाच्या लूकमध्ये दिसून आले.
9
सध्या विराट-अनुष्का चर्चेत आहेत ते म्हणजे दोघेही पुन्हा एकदा लग्नाच्या लूकमध्ये दिसल्यामुळे.
10
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नाच्या अगोदर त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असायचे. आता ते त्यांच्या लग्नानंतरच्या विविध गोष्टींमुळे चर्चेत असतात. (सर्व फोटो : मानव मंगलानी)