कसोटीत सचिनपेक्षाही वेगाने शतकं, विराटचा विक्रम
एबीपी माझा वेब टीम | 26 Nov 2017 03:10 PM (IST)
1
एवढ्या वेगाने 19 कसोटी शतकांपर्यंत पोहोचणारा विराट पहिलाच भारतीय फलंदाज आहे. त्याने 104 इनिंगमध्ये 19 शतकं पूर्ण केले.
2
कोलकाता कसोटीतही विराटने शतक ठोकलं होतं. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं यापूर्वीच पूर्ण केले होते.
3
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक ठोकलं.
4
10 चौकारांसह विराटने श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतील सलग दुसरं शतक साजरं केलं.
5
कसोटीत विराटने 19 शतकं पूर्ण केले. मात्र हा विक्रम नाही. विक्रम दुसराच आहे.
6
सर्वाधिक वेगाने 19 शतकांपर्यंत पोहोचण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.
7
त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं. सचिनने 105 कसोटींमध्ये 19 शतकं पूर्ण केले होते.