सुट्टीत विराटची धमाल!
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2016 03:05 PM (IST)
1
फिटनेससाठी जिममध्ये तो बराच घाम गाळतो.
2
विराट भारताचा स्टायलिश खेळाडू असून तो आपला फिटनेस आणि लूक याकडे बरंच लक्ष देतो.
3
मागील काही दिवसांपूर्वी विराटनं आपला आपला भाचा आणि आवडत्या कुत्र्यासोबत सेल्फी काढला होता. हा फोटो त्यानं इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहलं की, 'कुटुंबाचं पुन्हा मिलन, माझे दोघे आवडते..'
4
ही सुट्टी विराट बरीच एन्जॉय करीत असून सोशल मीडियावर तो बराच अॅक्टिव्ह आहे. आपले बरेच फोटो आणि व्हिडिओ तो शेअर करत असतो.
5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या आपली सुट्टी बरीच एन्जॉय करीत आहे. न्यूझीलंड मालिकेचा विचार करता बोर्डानं त्याला दुलीप करंडकात आराम दिला आहे.