मुंबईच्या रस्त्यावर व्हिंटेज कार!
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2018 02:52 PM (IST)
1
व्हिंटेज कारबद्दल मुंबईकरांना नेहमीच उत्सुकता असते. काल (रविवार) देखील या व्हिंटेज कार पाहण्यासाठी मुंबईकरांनी बरीच गर्दी केली होती. कारण काल मुंबईत व्हिंटेज कारचं खास प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.
2
व्हिंटेज कार
3
व्हिंटेज कार
4
व्हिंटेज कार
5
व्हिंटेज बाईक