मुंबईत अनोखं विंटेज कार आणि बाईकचं प्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम | 10 Feb 2019 11:31 PM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
यावेळी जुन्या जमान्यातील कार पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी केली होती.
19
वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोशिएशनकडून विंजेट कार आणि बाईकचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
20
एमएमआरडीएच्या ग्राऊंडवरुन रॅली बॅलार्ड पेअरपर्यंत निघाली.
21
साधारण 400 पेक्षा जास्त विंटेज कार या प्रदर्शनात आहेत.
22
मुंबईतल्या एमएमआरडीए मैदानावर वेस्टर्न इंडिया अँटोमोबाईल असोसिएशनकडून विंटेज कार आणि बाईकचं प्रदर्शन भरवण्यात आलं.
23
मुंबईत अनोखं विंटेज कार आणि बाईकचं प्रदर्शन भरवण्यात आलं.