कशी मी राखू तुमची महरजी....विन डिजलचं भारतात स्वागत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jan 2017 01:31 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
5
6
स्वागताचे सोपस्कार झाल्यानंतर विन हॉटेलकडे रवाना झाला.
7
नऊवारी साड्या परिधान केलेल्या दुचाकीस्वार महिलाही या स्वागत सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
8
दीपिकाने मराठमोळ्या पद्धतीने विनचं स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशा आणि तुतारींचा सूर यावेळी घुमला.
9
मुंबई विमानतळावर अभिनेत्री दीपिका पदुकोणसह सिनेमाच्या दिग्दर्शकांनी विनचं स्वागत केलं.
10
ट्रिपल एक्स सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विन डीजल भारतात दाखल झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -