दीपिका, विन आणि एक कटींग चहा!
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2017 08:53 PM (IST)
1
दीपिका आणि विन (सर्व फोटो: फेसबूक/इंस्टाग्राम)
2
दीपिका आणि विन
3
दीपिका आणि विन
4
दीपिका आणि विन
5
विनने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि हॉलिवूड अभिनेता विन डिझल हे 'ट्रिपल एक्स: रिटर्न ऑफ जेंडर केज' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारतात आले आहेत. यावेळी ते अतिशय वेगळ्या पद्धतीनं सिनेमाचं प्रमोशन करीत आहेत. त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. नुकतंच त्यांनी कटिंग चहा पितानाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.