✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

विद्या बालनची मराठीत एंट्री, पाहा खास झलक!

एबीपी माझा वेब टीम   |  30 May 2016 12:53 PM (IST)
1

या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांनी केले आहे.

2

हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट हिंदी सिनेसॄष्टीतील पहिले डान्सिंग स्टार म्हणून लोकप्रिय असलेले भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित आहे.

3

या चित्रपटातील विद्या बालनचा लूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे.

4

मराठीत पहिल्यांदाच विद्या बालन दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबदद्लची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

5

गीता बालींच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे.

6

अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटात भगवानदादांची भूमिका साकारतो आहे.

7

बॉलिवूडमध्ये आपल्या स्वत:च्या स्वतंत्र नृत्यशैलीचा ठसा उमटविलेले दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • विद्या बालनची मराठीत एंट्री, पाहा खास झलक!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.