व्हिडीओ गेम खेळल्याने मुलं होतात हुशार..
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2016 12:42 PM (IST)
1
इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्यूनिकेशनमध्ये हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी मुलं इतर मुलांपेक्षा गणितात जास्त हूशार असतात, असं या अभ्यासातून समोर आलं आहे.
3
या अभ्यासासाठी 15 वर्षांच्या 12,000 मुलांचा विचार करण्यात आला आहे.
4
रॉयल मेलबर्न इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील अभ्यासक अल्बटरे पोसो यांनी व्हिडीओ गेम खेळल्यामुळे मुलांचं गणित आणि विज्ञान सुधारतं. तसंच त्यांच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यातही वाढ होते.
5
जर तुमची मुलं व्हिडीओ गेम जास्त खेळत असतील तर काळजी करू नका. व्हिडीओ गेम खेळल्याने मुलांची बौद्धिक वाढ चांगली होते असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -