सल्लूच्या 'सुल्तान' सिनेमाचा मेकिंग व्हिडिओचे फोटो
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2016 12:19 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या सुल्तान सिनेमानं बरीच कमाई केली. पण वीएफएक्सनं सुल्तानमधील सलमान खानचं कॅरेक्टर चांगलंच प्रभावशाली केलं. म्हणजेच सलमानचे बरेच सीन हे स्टुडिओमध्ये शूट करण्यात आले. आणि त्यावर नंतर इफेक्ट देण्यात आले आहेत. पाहा याचे खास फोटो