उत्तरप्रदेशमध्ये कोण मारणार बाजी?, निवडणूकपूर्वी एबीपी न्यूजच्या सर्व्हेचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jan 2017 01:13 PM (IST)
1
शिवपाल यादव यांच्यामुळे सपामध्ये फूट पडल्याचं उत्तरप्रदेशमधील मतदारांचं म्हणणं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव यांनाच पहिली पसंती
3
सपामधील भांडणाचा भाजपला फायदा होऊ शकतो.
4
मिनी लोकसभा समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -