झाडाला लटकलेला भला मोठा अजगर अन्...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2017 02:34 PM (IST)
1
हे दृश्य पाहून तिथं मोठी गर्दी जमा झाली. पण कोणालाही possumला अजगराच्या तावडीतून सोडवता आलं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
झाडाला उलटं लटकलेल्या अजगरानं थेट possumला गिळलं.
3
अमेरिकेतील बायरॉन बे लाइटहाऊस येथून एक पर्यटक जात असताना त्यानं हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
4
झाडावर लटकणाऱ्या अजगरानं थेट अमेरिकेतील आढळणाऱ्या possum प्राण्यालाच गिळलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -