रंगिला गर्ल उर्मिलाचा हिमालयात योगा !
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2017 02:33 PM (IST)
1
2
गेल्या वर्षी उर्मिलाने तिच्यापेक्षा 9 वर्ष लहान मोहसिन अख्तर मीरशी लग्न केलं.
3
उर्मिला गेल्या अनेक दिवसांपासून कॅमेऱ्यापासून दूर आहे.
4
उर्मिला हिमालय पर्वत रांगेत पेंगोंग तलावाकाठी योगा करत आहे.
5
उर्मिलाने या फोटो अल्बमला 'माय योगा डायरी' असं नाव दिलं आहे.
6
या फोटोंमध्ये उर्मिला पर्वतरांगांमध्ये योगा करताना दिसत आहे.
7
नव्वदच्या दशकात बॉलिवूडवर छाप पाडणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. गेल्या वर्षीच उर्मिलाने तिच्यापेक्षा लहान काश्मीरी तरुण मोहसिन अख्तर मीरसोबत लगीनगाठ बांधली. आता उर्मिलाने इंस्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.