'फेमिना मिस इंडिया' मनुषी छिल्लरचे खास फोटो
फेमिना मिस इंडिया मनुषी छिल्लर (सर्व फोटो: मनुषी इंस्टाग्राम अकाउंट)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफेमिना मिस इंडिया मनुषी छिल्लर
फेमिना मिस इंडिया मनुषी छिल्लर
फेमिना मिस इंडिया मनुषी छिल्लर
फेमिना मिस इंडिया मनुषी छिल्लर
फेमिना मिस इंडिया मनुषी छिल्लर
हरियाणाची मनुषी छिल्लर ही काही दिवसांपूर्वीच ‘फेमिना मिस इंडिया’ची मानकरी ठरली होती. पाहा मनुषीचे काही खास फोटो
अंतिम फेरीत मिस वर्ल्ड 2016 स्टेफनी डेल व्हॅले, अर्जुन रामपाल, बिपाशा बासू, मनिष मल्होत्रा, अभिषेक कपूर, विद्युत जामवाल, एलियाना डिक्रुझ यांनी परीक्षण केलं
‘आयुष्यात अनिश्चितता ही एकमेव निश्चितपणे घडणारी गोष्ट आहे. फेमिना मिस इंडियाच्या किताबाबद्दल ही अनिश्चितताच मला भावते’ असं मनुषीने हा मान पटकवण्यापूर्वी म्हटलं होतं.
दिल्लीच्या सेंट थॉमस शाळेत आणि सोनपतमधील भगत फूल सिंग वैद्यकीय महाविद्यालयात मनुषीचं शिक्षण झालं. मनुषीचे आई-वडीलही डॉक्टरच आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -