दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन
एबीपी माझा वेब टीम | 11 Jul 2016 11:22 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
9
भोपाळमध्ये 8 जुलै रोजी दिव्यांका आणि विवेक दहिया नातेवाईक तसंच जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत अडकले.
10
दिव्यांकाने मरुन आणि गोल्डन कलरच्या घागऱ्याला पसंती दिली तर विवेकने ब्लॅक कलरचा ब्लेझर परिधान केला होता.
11
12
छोट्या पडद्यावरील नवविवाहित जोडपं, अर्थात दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांचं ग्रॅण्ड रिसेप्शन रविवारी चंदीगडमध्ये पार पडलं.