लोकांच्या मनातलं मी ओळखलं: उद्धव ठाकरे
भविष्यात शिवसेना एकटी महाराष्ट्रात भगवा फडकवेल : उद्धव ठाकरे
सत्तेसाठी शिवसेनेचा जन्म नाही: उद्धव ठाकरे
आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही: उद्धव ठाकरे
शिवसेनेची 25 वर्ष युतीमध्ये सडली: उद्धव ठाकरे
भाजपनं ११४ जागाची मागणी करणं शिवसेनेचा आपमान: उद्धव ठाकरे
भाजपच्या बैलाला रोखा, रस्त्यावर उतरुन लढा: उद्धव ठाकरे
कामं करुन मतं मागतो, थापा मारुन मतं मागत नाही: उद्धव ठाकरे
सत्तेची मस्ती दाखवून कारभार करणार असाल, तर आम्ही मोडून काढू: उद्धव ठाकरे
जेवढा पारदर्शी कारभार महापालिकेत आहे, तोच कारभार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणून दाखवा: उद्धव ठाकरे
सरकारमध्ये नालायक लोकं बसलेत: उद्धव ठाकरे
‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.’ अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि जयघोषामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.