उद्धव ठाकरे आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सहा जणांचा शपथविधी
एबीपी माझा वेब टीम | 28 Nov 2019 08:34 PM (IST)
1
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
2
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली.
3
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी शपथ घेतली.
4
काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी यांनी शपथ घेतली.
5
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनीही आज शपथ घेतली.
6
शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली.
7
राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शपथ घेतली.