हातात फावडं घेत उदयनराजेंचं पाणी फाऊंडेशनच्या चळवळीत श्रमदान
निवडणुका तोंडावर असताना उदयनराजेंना पाणी फाऊडेंशनच्या चळवळ दिसू लागल्याने हा एक पॉलिटीकल स्टंट असल्याचंही बोललं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गावात जाऊन पाणी फाऊंडेशनच्या चळवळीत सहभाग घेतला.
पाणी फाऊंडेशनची चळवळीला जवळपास पाच वर्ष पुर्ण झाली. तेंव्हा पासून आजपर्यंत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना दुष्काळ हटवण्यासाठीची सुरु झालेल्या चळवळ दिसली नाही मात्र आता c
सकाळी सात वाजता उदयनराजे श्रमदानाच्या ठिकाणी पोहोचले आणि हातात फावडं घेऊन कामाला सुरुवात केली. उदयनराजे भोसले श्रमदानाच्या ठिकाणी येत सर्वांचा उत्साह वाढवला. यावेळी राजेंनी उपस्थित ग्रामस्थांना श्रमदानाबरोबरच झाडे लावण्याबाबत मार्गदर्शनही केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -