Continues below advertisement
Continues below advertisement
1/5
पतंजली लवकरच कपड्यांच्या बाजारातही येणार असल्याची घोषणा योगगुरु रामदेव बाबा यांनी केली. या वर्षाच्या शेवटी पतंजली 'स्वदेशी जीन्स' लाँच करणार आहे. दरम्यान, भारतातच नव्हे तर आपण भारताबाहेर हा व्यवसाय नेण्याचा विचार करीत आहोत असं त्यांनी सांगितलं.
2/5
3/5
4/5
अनेकांनी रामदेव यांचे काही जुने फोटो शोधून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
5/5
रामदेव यांच्या या घोषणेनंतर ट्विटरवर मात्र याच बरीच खिल्ली उडवण्यात आली.
Continues below advertisement
Published at : 12 Sep 2016 03:50 PM (IST)