...म्हणून या अभिनेत्री दिसतात हॉट!
अभिनेत्री इवा ग्रोवरनं ओठांची सर्जरी केली होती.
अभिनेत्री रागिनी नंदवानीनं ओठांची सर्जरी केली होती. पण तिने ही गोष्ट कधीही मान्य केली नाही.
अभिनेत्री गौहर खाननंही आपल्या ओठांची सर्जरी केली होती.
अभिनेत्री मौली गांगुलीनं ओठांची सर्जरी केली होती. पण तिने ही गोष्ट कधीही मान्य केली नाही.
पूनम पांडेनेही ब्रेस्ट इंप्लांट केलं.
संभावना सेठनंही ब्रेस्ट इंप्लांट केलं आहे.
राखी सावंतनं फक्त ओठांचीच सर्जरी नाही तर ब्रेस्ट इंप्लांटही केलं आहे.
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईनं कॉस्मेटिक सर्जरी केली आहे.
छोट्या पडद्यावर नागिनची भूमिका साकारणारी मौनी रॉयनं हॉट लूकसाठी आपल्या ओठांची सर्जरी केली होती.
अभिनेत्री सारा खान हिेने आपल्या चेहऱ्यावरील अनेक भागाची सर्जरी केली आहे. पण आपण सर्जरी केल्याचं सारानं कधीही मान्य केलं नाही.
पडद्यावर आणि पडद्यामागे काही अभिनेत्री बराच हॉट दिसतात. काय आहे नेमकं कारण जाणून घेऊयात