अभिनेत्री श्वेताच्या घरी छोट्या परीचं आगमन!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
श्वेताच्या घरी नन्ही परी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
श्वेतानं काही दिवसांपूर्वीच आपल्या बेबी बंपचं फोटोशूट केलं होतं.
3
'कही किसी रोज' या मालिकेनं श्वेता प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
4
श्वेतानं नुकतंच एका मुलीला जन्म दिला आहे. श्वेताचा मित्र आणि व्हीजे-अभिनेता निखिल चिनप्पाने ट्विटरवर याबाबत ट्वीट केलं आहे.
5
टीव्ही अभिनेत्री श्वेता साळवेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -