✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'तुझ्यात जीव रंगला'मधील बरकत विवाहबंधनात!

'तुझ्यात जीव रंगला'मधील बरकत विवाहबंधनात!

एबीपी माझा वेब टीम Updated at: 17 Apr 2019 11:12 PM (IST)
1

बरकतसारखा जीवाला जीव देणारा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा, असं वाटल्याशिवाय राहणार नाही.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणादाचा जीवलग मित्र अर्थात बरकतने खऱ्या आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

3

परंतु तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तो राज्याच्या घराघरात पोहोचला. बरकत ही त्याची व्यक्तिरेखा अतिशय लोकप्रिय झाली.

4

अभिनेता अमोल नाईक विवाहबंधनात अडकला आहे. पूजा नावाच्या तरुणीसोबत त्याने लगीनगाठ बांधली आहे.

5

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील कलाकारांनी अमोलच्या लग्नात खूप धम्माल केली.

6

अमोल नाईक हा मूळचा कोल्हापुरातील कसबा बावड्याचा आहे. त्याचं शिक्षणही तिथेच झालं. एकांकिका, नाटक असा सुरु झालेला त्याचा प्रवास मालिका आणि सिनेमांपर्यंत पोहोचला.

7

अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधरने अमोलच्या लग्नामधील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.