अभिनेता तुषार कपूरच्या मुलाचा पहिला वाढदिवस
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2017 01:14 PM (IST)
1
(सर्व फोटो: मानव मंगलानी)
2
3
4
5
6
7
8
पाहा लक्ष्यच्या पहिल्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो
9
लक्ष्यच्या जन्मानंतर तब्बल 27 दिवसांनी तुषारनं ही माहिती दिली होती.
10
बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरनं काल (गुरुवार) आपल्या मुलगा लक्ष्यचा पहिला वाढदिवस साजरा केला. लक्ष्यचा जन्म मागील वर्षी सरोगसीच्या माध्यमातून झाला होता.