राणा दा आणि पाठक बाईंच्या लग्नाचा अल्बम
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2017 04:27 PM (IST)
1
2
3
या दोघांच्या लग्नाचे प्रेक्षकांना वेध लागले होते. अखेर साध्या पद्धतीने राणा आणि अंजलीचा विवाहसोहळा पार पडला.
4
5
6
7
8
9
10
राणा आणि अंजलीच्या लग्नाचे काही खास फोटो...
11
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा दा आणि पाठक बाई यांचा रविवारी विवाहसोहळा पार पडला.
12
13
14
शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथा सगळ्यांनाच आवडत आहे.