संजय दत्तची मुलगी त्रिशालाचा ग्लॅमरस अवतार!
त्रिशाला दत्त
त्रिशालाचा हॉट लूक
त्रिशालाचा हॉट लूक
त्रिशालाचा हॉट लूक
त्रिशालाचा हॉट लूक
ती आपले बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
त्रिशाला इंस्टाग्रामवर बरीच अॅक्टिव्ह असते.
काही दिवसांपूर्वी त्रिशालाचा हा फोटो बराच व्हायरल झाला होता.
त्रिशालाचा काही दिवसांपूर्वीचा लूक
त्रिशाला आता 27 वर्षाची आहे.
त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे.
सोशल मीडियावर त्रिशालाच्या या लूकची बरीच चर्चा आहे.
त्रिशालाचा आताचा ग्लॅमरस लूक
काही वर्षापूर्वी त्रिशाला अशी दिसायची.
तिच्या या ग्लॅमरस लूकची बरीच चर्चा आहे.
त्रिशालाचा स्टाइलिश आणि ग्लॅमरस लूक
त्रिशाला दत्तचा ग्लॅमरस लूक
त्रिशाला दत्तचा ग्लॅमरस लूक
इंस्टाग्रामवर त्रिशालानं आपले हे ग्लॅमरस फोटो अपलोड केले आहेत.
त्रिशालानं नुकताच मेकओव्हर केला आहे.
तिचा सध्याचा ग्लॅमरस अवतार यामुळे त्रिशाला चर्चेत आली आहे.
बॉलिवू़ड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.