रुळावर झाड पडल्याने विरार-डहाणू रेल्वे सेवा ठप्प
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
28 Jun 2016 09:46 PM (IST)

1
मोठ्या मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
रुळावर झाड पडल्यामुळे ऐन पावसात प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

3
राजधानी एक्सप्रेस,सौराष्ट्र जनता आणि फ्लाईंग राणी, अगस्त क्रांती, वलसाड, कश्च एक्सप्रेस विरार स्टेशन वर थांबल्या आहेत.
4
झाड दूर करुन वाहतूक पूर्ववत करण्यासाठी किमान एक तास लागण्याची शक्यता आहे.
5
केळवे रोड पालघर दरम्यान डाऊन लाइनवर चिंचेचे झाड पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे विरार ते डहाणू वाहतूक ठप्प झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -