तांत्रिक बिघाडामुळे प्रशिक्षणार्थी विमान धुळ्यात कोसळलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Dec 2017 11:20 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मात्र, हे विमान नेमकं कुठे चाललं होतं आणि यामध्ये कशामुळे बिघाड झाला होता. याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
3
वैमानिकानं वेळीच दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
4
दरम्यान, विमानात बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकानं तात्काळ विमान नागरी वस्तीपासून दूर नेलं.
5
मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं हे विमान कोसळलं.
6
सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
7
साक्री तालुक्यातल्या शेवाळी फाट्याजवळच्या एका शेतामध्ये या विमानाचं क्रॅश लँडिंग झालं.
8
या अपघातात पायलटलसह दोघेजण जखमी झाले आहेत.
9
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात आज (शुक्रवार) थोड्याच वेळापूर्वी प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -