निसर्गाचं भंडारदऱ्यांच नयनरम्य रुप!
एबीपी माझा वेब टीम | 23 Jul 2018 10:05 PM (IST)

1
अंब्रेरा धबधबा भंडादऱ्यातील मुख्य आकर्षण आहे.
2
3
निसर्गाचं हे नयनरम्या रुप आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे फोटोग्राफर्सही येथे गर्दी करतात
4
5
6
पावसाळ्यामध्ये भंडारदरा परिसराचे एक अनोखे रूप पाहायला मिळते
7
8
9
अहमदनगरमधील भंडारदरा परिसरातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी
10
रंधा फॉल पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी येतात.
11
12
धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे पर्यटकांच्या मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू
13