टॉप 5 बजेट स्मार्टफोन
Lenovo A2010 या स्मार्टफोनची किंमत 4999 रु. आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4.5 इंच आहे. तर रेझ्युलेशन 480x854 पिक्सल आहे. तर 1ghz मीडियाटेक 64 bit क्वॉड कोअर प्रोसेसर यात आहे. तसंच 1 जीबी रॅम आहे. तसेच 8 जीबी इंटरनल मेमरीही आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppReliance Lyf Flame 6 या स्मार्टफोनची किंमत 3999 रु. आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4 इंच आहे. तर 1.5ghz क्वॉड कोअर प्रोसेसर यात आहे. तसंच 512 एमबी रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
Reliance Lyf Flame 4 या स्मार्टफोनची किंमत 3999 रु. आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4 इंच आहे. तर रेझ्युलेशन 480x800 पिक्सल आहे. तर 1.5ghz क्वॉड कोअर प्रोसेसर यात आहे. तसंच 512 एमबी रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
Swipe Elite 2 : या स्मार्टफोनची किंमत 4666 रु. आहे. या स्मार्टफोनमध्ये 64bit 1.3ghz क्वॉड कोअर प्रोसेसर आहे. तसंच 1 जीबी रॅमही आहे आणि 8 जीबी इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
Smart 101: या स्मार्टफोनची किंमत 2999 रु. आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5 इंच आहे. तर रेझ्युलेशन 480x960 पिक्सल आहे. तर 1.3ghz क्वॉड कोअर प्रोसेसर यात आहे. तसंच 1 जीबी रॅमही आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 3.2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -