2016मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी आला नवा पाहुणा!
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 11:20 PM (IST)
1
सलमानची बहीण अर्पिता आणि तिचा नवा आयुष शर्मा यांच्याही घरी या वर्षी एक चिमुकला पाहुणा आला
2
तर तुषार कपूरनं यंदा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सरोगसीच्या माध्यमातून तो बाबा झाला.
3
हरभजन सिंह आणि गिता बसरा हे देखील याच वर्षी आई-बाबा झाले.
4
रितेश देशमुख आणि जेनेलिया
5
शाहीद कपूर आणि मीरा यांच्या घरीही यंदा नव्या पाहुण्याचं आगमन झालं.
6
सैफ अली खान आणि करीना यांच्या घरी आज एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं
= 6">