‘टाइम’कडून 2016 मधील टॉप-50 अॅप जाहीर
50. Meditation Studio - मेडिटेशन प्रॅक्टिसच्या रोजच्या नोंदीसाठी हे अॅप उपयुक्त ठरेल.
49. _PRISM
48. Beam - या अॅपवर गेम खेळताना यातील ऑडियन्स प्लेयर्सच्या हालचालींसाठी सल्ले देऊ शकतो.
47. Hitlist - पिकनिकचा विचार करत असलेल्यांनी हे अॅप इन्स्टॉल करुन नवनव्या सजेशन्सचा विचार करायला काहीच हरकत नाही.
46. Warbits - वॉर गेम अॅप
45. Calorie Counter - तुम्ही काय खाल्ले ते अॅपमध्ये टाईप करा. मग अॅप तुम्हाला तुमच्या शरीरात त्या अन्नातून किती कॅलरीज गेल्या, त्याची माहिती देईल.
44. Insight Timer - टायमिंग सेट करण्यासाठीचं अॅप.
43. Bandsintown
42. Super Stickman Golf 3 - स्टिकमॅन गोल्फचं गेम अॅप
41. Reigns
40. Waze - गूगल मॅप्स आणि अॅपल मॅप्स आहेत, मात्र वेझच्या माध्यमातूनही रस्ते शोधू शकता.
39. Pocket - तुम्हाला इंटरनेट सर्फिंग एखादा लेख सापडला, मात्र तो वाचण्यासाठी आता वेळ नसले, तर तुम्ही या अॅपमध्ये सेव्ह करुन ठेवू शकता.
38. Swift Playgrounds - दहाहून अधिक गेम्स असलेलं हे अॅप आहे.
37. Picniic - रोजच्या नियोजनासाठी उपयोगी असं हे अॅप असून, यात टू-डू लिस्ट, कॅलेंडर इत्यादी फीचर्स आहेत.
36. Microsoft Pix - अॅपलच्या स्टँडर्ड कॅमेरा अॅपला आव्हान देण्यासाठी या अॅपचं लॉन्चिंग करण्यात आले. यामध्ये जीआयएफ व्हिडीओही तयार करता येतात.
35. Google Allo - व्हॉट्सअपसारखंच मेसेजिंग अॅप असून, अॅप गूगलचं असल्याने चर्चेचा विषय ठरला होता.
34. Tribe - हे अॅप स्नॅपचॅटसारखंच आहे. मात्र, यात मॅजिक वर्ड्ससारखे इतर आकर्षक फीचर्स आहेत.
33. Streaks - आरोग्याला हितकारक अशा सहा गोष्टींची रोज वेळेवर आठवण करुन देणारं एक अॅप.
32. Sorcey! 4 - अॅडव्हेन्चर गेम अॅप
31. Reddit - वेगवान इंटरनेट ब्राऊजिंगसाठी हे अॅप मदत करतं.
30. Nuzzel - तुमच्या स्मार्टफोनमधील ट्विटर अॅपवर नजर ठेवणारं अॅप. तुम्ही सर्वाधिक पसंती देणाऱ्या ट्विटर अकाऊंटशी तुलना करुन ट्रेण्डची तुम्हाला माहिती देणं इत्यादी कामं हे अॅप करतं.
29. Fast.com - इंटरनेट डेटाचा स्पीड होजण्यासाठी खास अॅप.
28. Houseparty - ग्रुप व्हिडीओ चॅट या अॅपमध्ये करु शकता. एका ग्रुप चॅटमध्ये आठ जण सहभागी होऊ शकतात.
27. Alto Mail - ईमेल सेवा पुरवणाऱ्या वेबसाईट्सना एकाच ठिकाणी आणणरं अॅप.
26. Vevo - म्युझिक व्हिडीओसाठी अत्यंत लोकप्रिय असं अॅप.
25. Untappd - बिअरची माहिती देणारं अॅप. बिअर जर्नल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
24. Google Trips - पर्यटनासाठी जातना आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप असायलाच हवं, असं हे अॅप आहे. विविध ठिकाणांची माहिती, सजेशन्स असं सर्वकाही या अॅपमध्ये आहे.
23. Boomerang - फोटोंना स्टिकर चिटकवून जीआयएफ व्हिडीओ तयार करण्यास हे अॅप मदत करेल.
22. Crashland - लढाईची पार्श्वभूमी असलेलं गेम अॅप.
21. Day One
20. Gboard - गूगल सर्च इंजिनचं संवादाच्या माध्यम, असं एकंदरीत या अॅपचं स्वरुप आहे.
19. Mint - बजेट मॅनेजमेंट अॅप असून, अत्यंत जुनं असं हे अॅप आहे.
18. Quik - हे एक व्हिडीओ एडिटिंग अॅप आहे.
17. Amazon Alexa - इको-इंटरनेट कनेक्टेड स्पिकरसाठी स्मार्टफोनचं रुपांतर रिमोटमध्ये करण्यासाठी हे अॅप मदत करतं.
16. Burly Men At Sea
15. Breathe - हे अॅपल वॉचसाठी तयार केलेलं खास अॅप आहे. श्वासांच्या व्यायामासाठी याचा उपयोग होतो.
14. Google Translate - भाषांतरासाठी गूगल ट्रान्सलेट अॅपचा वापर होतो.
13. Bitmoji - या अॅपवर तुम्ही स्वत: नवीन इमोजी बनवू शकता.
12. White Noise - चिमुकल्यांसाठी खास अॅप. वेगवेगळे आवाज, दृश्य इत्यादी या अॅपचं वैशिष्ट्य आहे.
11. Prisma - फोटो एडिटिंग अॅप असून, यंदा स्मार्टफोनप्रेमींमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेलं असं हे अॅप आहे.
10. A Good Snowman Is Hard to Build - 2016 मधील पझल गेम्समधील एक अत्यंत लोकप्रिय असं हे अॅप आहे.
9. Spotify - हे गाण्याचं अॅप आहे. मूड-बेस्ड प्लेलिस्ट हे या अॅपचं खास फीचर आहे.
8. NYT Cooking - न्यूयॉर्क टाईम्सचं हे अॅप वेगवेगळ्या रेसिपींची माहिती देतं.
7. NPR One - रेडिओचे चॅनेल मॅनेज करण्याचं काम हे अॅप करतं. तुमच्या आवडीनुसार रेडिओ, एफएम चॅनेल सर्च करुन देण्याचं कामही हे अॅप करतं.
6. Whatsapp - मेसेजिंगसाठी व्हॉट्स जगभरात सर्वाधिक वापरलं जातं. व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल हे नवे फीचर्स यूझर्सना आणखी आकर्षित करतात.
5. Pokémon Go - 2016 या वर्षात गेमिंगमधील अॅपमध्ये सर्वाधिक डाऊनलोडेड आणि चर्चेत असलेलं अॅप म्हणजे पोकेमॉन गो
4. Snapchat - मेसेजिंग अॅपमधील एक महत्त्वाचं आणि लोकप्रिय अॅप म्हणजे स्नॅपचॅट. यातील व्हिडीओ मेसेजिंग फीचरही अनेकांच्या पसंतीचं ठरलं आहे.
3. Signal - मेसेजिंग अॅपमधील मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी हे अॅप उपयपक्त ठरतं. उद्योगपती, राजकीय नेते हे या अॅपला पसंती देतात.
2. Messages - हे एक मेसेजिंग अॅप असून, स्टिकर्स, फनी ग्राफिक्स इत्यादी या अॅपमध्ये आहेत. त्यामुळे स्मार्टफोनप्रेमी तरुणांकडे हे अॅप आढळतं.
1. Venmo - हे अॅप म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून, एक डिजिटल वॉलेट आहे. ऑनलाईन पेमेंट, कॅश ट्रान्सफरसाठी या अॅपचा उपयोग करता येतो.