उत्कृष्ट दर्जाचे जगातील टॉप 5 विद्यापीठं
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 07:09 PM (IST)
1
'दी टाईम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज 2015-16' मध्ये जगातील टॉप 5 विद्यापीठांची निवड करण्यात आली आहे.
2
ऑक्स्फर्ड विद्यापीठाला दुसरा दर्जा देण्यात आला आहे.
3
जगभर आपल्या शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या एमआयटीला पाचवं स्थान देण्यात आलं आहे.
4
कॅम्ब्रीज विद्यापीठाला चौथं स्थान देण्यात आलं आहे.
5
अमेरिकेतील स्टँडफोर्ड विद्यापीठाला तिसरं स्थान देण्यात आलं आहे.
6
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी विद्यापीठाला जगातील अव्वल विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.