हे आहेत भारतातील 5 श्रीमंत व्यक्ति
शिव नाडरः भारताच्या प्रमुख उद्योजकांपैकी एक शिव नाडर हे एचसीएल टेक्नॉलजीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे 11.9 मिलीयन डॉलर एवढी संपत्ती आहे. भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत त्यांचा पाचवा क्रमांक लागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुकेश अंबानीः रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती थक्क करायला लावणारी आहे. उद्योजक अंबानी यांच्याकडे 1 लाख 49 हजार कोटी एवढी संपत्ती आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत अंबानी यांचा पहिला क्रमांक लागतो.
जगात असे व्यक्ति आहेत, ज्यांचा सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्यांच्या यादीत क्रमांक लागतो. भारतातही असे काही व्यक्ति आहेत, ज्यांची संपत्ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
सायरस पलोनजी मिस्त्रीः उद्योजक पलोनजी मिस्त्री हे 28 डिसेंबर 2012 पासून टाटा समुहाचे सहावे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एकूण 16.3 मिलीयन डॉलर संपत्ती आहे. मिस्त्री हे भारतातील चौथे श्रीमंत व्यक्ति आहेत.
दिलीप सांघवीः भारतातील प्रसिद्ध उद्योजक अशी ओळख असलेले दिलीप सांघवी यांच्याकडे एकूण 17.5 मिलीयन डॉलर एवढी संपत्ती आहे. सांघवी हे दिलीप सन फार्माक्युटीकलचे संस्थापक आहेत. भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत त्यांचा दुसरा क्रमांक लागतो.
अझीम प्रेमजीः पद्म विभूषण पुरस्कार विजेते अझीम प्रेमजी विप्रो लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे 16.5 मिलीयन डॉलर एवढी संपत्ती आहे. त्यांचा भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -