भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स कुणाचे?
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2017 10:36 AM (IST)
1
भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. तर त्यांच्यामागोमाग दुसऱ्या स्थानावर महानायक अमिताभ बच्चन हे आहेत.
2
'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमीर खान - 2 कोटी 23 लाखांहून अधिक
3
बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान - 3 कोटी 4 लाखांहून अधिक
4
'दबंग' सलमान खान - 2 कोटी 80 लाखांहून अधिक
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी - 3 कोटी 68 लाखांहून अधिक फॉलोअर्स
6
महानायक अमिताभ बच्चन - 3 कोटी 12 लाखांहून अधिक