हटके लूकमुळे चर्चेत असणारे छोट्या पडद्यावरील कलाकार
छोट्या पडद्यापासून ते चंदेरी दुनियेपर्यंत लोकप्रिय असलेल्या करण सिंह ग्रोवरही आपल्या हॉट बॉडी आणि हटके लूकमुळे प्रसिद्ध आहे. करणने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीव्ही कलाकार आणि अँकर ऋत्विक धनजानी आपल्या हटके लूक आणि स्मार्टनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचेही बरेच फॉलोअर्स असून त्याच्या लूकला मोठ्या प्रमाणावर चाहते पसंती देत आहेत.
'ये है मोहोब्बते'मधील करण कुंद्राही आपल्या कुल लूकसाठी प्रसिद्ध आहे.
बिग बॉस फेम गौतम गुलाटी आपल्या लूकमुळे इंस्टाग्राम या सोशल साईटवर चांगलाच लोकप्रिय आहे. त्याचे लाखो फॉलोअर्सही आहेत.
टीव्ही स्टार करण वाही आपल्या लूक आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तो अंडर 19 क्रिकेटर म्हणूनही ओळखला जातो. त्याने विराट कोहली आणि शिखर धवन सोबत क्रिकेट सामने खेळले आहेत.
आपल्या लूक आणि स्टाईलमुळे चंदेरी दुनियेतील तारे-तारका नेहमीच चर्चेत असतात. छोट्या पडद्यावरील काही अभिनेतेही गेल्या काही दिवसांत आपल्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -