✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

परिवर्तन रॅली : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

एबीपी माझा वेब टीम   |  02 Jan 2017 03:38 PM (IST)
1

इतर पक्षांसाठी ही निवडणूक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असेल, पण भाजपसाठी 2017 ची निवडणूक एक जबाबदारी आहे : पंतप्रधान मोदी

2

वढ्या मोठ्या सभेला संबोधित करण्याचं सौभाग्य मला आयुष्यात कधीही मिळालं नव्हतं : पंतप्रधान मोदी

3

लखनऊ : आपल्या स्वार्थासाठी जनतेला दावणीला बांधणाऱ्या पक्षांना धडा शिकवा, असं आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

4

निवडणुकीच्या निकालात काय होईल, हे रॅलीतील गर्दीच सांगत आहे : पंतप्रधान मोदी

5

लखनऊ ही अटल बिहारी वाजपेयींची कर्मभूमी आहे, टीव्हीवर ही दृश्यं पाहून अटलजींना अतिशय आनंद होईल : पंतप्रधान मोदी

6

30 वर्षांनंतर देशाला असं सरकार मिळालं, ज्याची हायकमांड फक्त सव्वाशे कोटी जनता आहे : पंतप्रधान मोदी

7

उत्तर प्रदेशमध्ये 14 वर्षांपासून विकासाचा वनवास आहे : पंतप्रधान मोदी

8

केंद्राचा पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला असता, तर उत्तर प्रदेशचा आज कायापालट झाला असता : पंतप्रधान मोदी

9

दोन पक्षांमधील राजकारण आम्ही समजू शकतो. पण उत्तर प्रदेशच्या जनतेसोबत राजकारण होऊ नये : पंतप्रधान मोदी

10

एरव्ही कधीही एकमत न होणारे पक्ष नोटाबंदी होताच सरकारविरोधात एकवटले आहेत, असं म्हणत मोदींनी समाजवादी पक्ष, बसपावर तिखट प्रहार केला. इतकंच नाही, तर या सभेतून मोदींनी काँग्रेसचाही समाचार घेतला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • परिवर्तन रॅली : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.